पोल्ट्री व्यावसायिक डिजिटल मीडिया सर्व्हिस




पोल्ट्री व्यावसायिक डिजिटल मीडिया सर्व्हिस  उत्पादने / सेवा : पोल्ट्री व्यावसायिक (मराठी मासिक), पोल्ट्री व्यावसायिक महाराष्ट्र (अँड्रॉइड अप्लिकेशन), पोल्ट्री व्यावसायिक (वेबसाईट) Website poultryvyavsayik.com

पोल्ट्री व्यावसायिक डिजिटल  WhatsApp  संपर्का साठी येथे क्लीक करा






परिचय : नाव - विकास उत्तम पवार  पत्ता -  टाकळी ( लासलगाव ) तालुका - निफाड, जिल्हा नाशिक, पिनकोड - 422306,  ई-मेल - poultryvyavsayik@gmail.com  मोबाईल - ९०२८८१३५९५   शिक्षण - B. Com कंपनीचे नाव : पोल्ट्री व्यावसायिक डिजिटल मीडिया सर्व्हिस  उत्पादने / सेवा : पोल्ट्री व्यावसायिक (मराठी मासिक), पोल्ट्री व्यावसायिक महाराष्ट्र (अँड्रॉइड अप्लिकेशन), पोल्ट्री व्यावसायिक (वेबसाईट) Website poultryvyavsayik.com   व्यवसायासाठी मराठी भाषेतून माहितीचा स्रोत उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पोल्ट्री फार्म व पोल्ट्री उद्योगाशी संबधीत प्रत्येक पोल्ट्री व्यावसायिकांपर्यंत पोहचवून पोल्ट्री उद्योगाला आवश्यक असणारी परिपूर्ण महिती मातृभाषेतून उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. २७ जून २०१८ रोजी लॉन्च झालेल्या पोल्ट्री व्यावसायिक महाराष्ट्र या मोबाईल अँपचे २८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत  गुगल प्ले स्टोअरवरून  21000  हजारहून अधिक डाउनलोड झाले आहेत.





पोल्ट्री व्यावसायिक डिजिटल  WhatsApp  संपर्का साठी येथे क्लीक करा


Comments

Post a Comment