अन्नपूर्णा पोल्ट्री उद्योग , तुळजापूर   '' संचलित ''   अन्नपूर्णा चिकन सेंटर



http://poultryvyavsayik.com/अन्नपूर्णा-चिकन-तुळजापूर/

अन्नपूर्णा पोल्ट्री उद्योग , तुळजापूर   '' संचलित ''  

 अन्नपूर्णा चिकन सेंटर

आमची वैशिष्ट्ये

नैसर्गिक रित्या वाढवलेले पक्षी
चिकन कटिंगसाठी स्टेनलेस स्टीलच्या सत्तूरचा      वापर
अत्याधुनिक उपकरणाने सर्वोत्तम स्वच्छतेसह चिकन आता आपल्या तुळजापूर मध्ये
तत्पर सेवेसह वाजवी दरामध्ये स्वच्छ चिकन

       

■ गुणवत्ता ■ :-
फायबरलेस, प्रोटीनयुक्त चिकन (बोनलेस लेगपीस तंदुरी कटपीस व लॉलीपॉप)
अॅन्टीबायोटीक रेसिडयू फ्रि नैसर्गिक चिकन
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वाढविलेल्या निरोगी कोबंड्या
आमच्या येथे ग्राहकांसमोर ताजे व स्वच्छ कापलेले चिकन मिळते
हॉटेल व चायनिज व्यवसाईकांसाठी खास सवलत
तुम्ही आमच्या स्वच्छतेवर विश्वास ठेवू शकता कारण आम्ही आमचे पक्षी अन्नपुर्णा पोल्ट्री फार्मचे खाद्य वापरुन स्वता:च्या फार्मवर वाढवतो
एक वेळ अवश्य भेट द्या. ●
पत्ता  अन्नपूर्णा चिकन सेंटर , तुळजापूर
नविन बस स्टँड समोर, लातूर रोड , तुळजापूर

संचालक - गणेश नाईकवाडे
MO:9767757873, 7410727881


चिकन खाण्याचे फायदे -
◆ कर्करोगावर गुणकारी - चिकन हा प्रोटीनचा खूप चांगला स्त्रोत आहे. यामध्ये व्हिटामिन ए.बी ३ असून ते कर्करोगाशी लढण्याची क्षमता देते. यातील सेलेनियम हे या आजारापासून तुमचे रक्षण करते.
◆ रोगप्रतिकारक क्षमतेत वृद्धि - चिकन मध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणी अनेक प्रकारचे मिनरल्स असतात. ते इम्यून सिस्टमला
चपळ बनवतात.सर्दी खोकला दुर करण्यासाठी उकडलेल्या चिकन मध्ये काळी मिरी मिसळून खाल्याने आराम मिळतो.


◆ हाडे मजबूत होतात – चिकन मध्ये फॉस्फरस आणि कॅल्शीयमचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडे मजबुत होतात. हाडे कमजोर असलेल्या व्यक्तींसाठी हा खूप चांगला आहार आहे.
◆ हार्ट अटॅक पासून बचाव -
चिकन मध्ये व्हिटॉमिन बी-६ असते जे होमोसिस्टीन लेवल कमी करते जर तुमच्या शरीरात होमोसिस्टीन असेल तर हार्ट अटैक येण्याची शक्यता असते. परंतू चिकणचे सेवन केल्याने या पासून तुमचा
बचाव होतो. 

स्वच्छ चिकन  खा  आणी तंदुरुस्त रहा !!..


अन्नपूर्णा चिकन सेंटर  तुळजापूर
नविन बस स्टँड समोर, लातूर रोड , तुळजापूर


संचालक - गणेश नाईकवाडे
MO:9767757873, 7410727881


पोल्ट्री अपडेट्स, इन्फॉर्मेशन, डेली पोल्ट्री रेट मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायासाठी मराठीतील एकमेव व पहिले Android Mobile App डाउनलोड करा. Play Store वरून डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.    https://play.google.com/store/apps/details?id=com.portyfarm.nashik

Comments