अ. मलिक. ट्रेडर्स , धावडा , ता. भोकरदन, जिल्हा जालना ब्रॉयलर बर्ड ट्रेडर्स & सप्लायर्स


अत्यंत महत्वाचे      🙏👉 ✅ कृपया WhatsApp मेसेज चा वापर करावा. ✅.... 👉❌ फोन कॉल करू नये ही विनंती.. ❌🙏
अ. मलिक ट्रेडर्स , धावडा
तालुकाभोकरदन,जिल्हाजालना
 प्रोप्रा . शे. आरीफ, 9067676490  
         ब्रोईलर , गावराण व कल्स चिकन बर्ड ट्रेडिंग
  • अ. मलिक ट्रेडर्स या फर्म मार्फत आम्ही ब्रॉयलर ट्रेडिंग तसेच लेअर व ब्रिडर च्या कल्स बर्ड पक्ष्यांची खरेदी विक्री करतो.काही प्रमाणात देशी गावराण व क्रॉस गावरान पक्ष्यांचीही ट्रेडिंग आमच्या कडून केली जाते.
   लिफ्टिंग एरीया - अ. मलिक ट्रेडर्स  कडून जालना, औरंगाबाद, वैजापुर, कोपरगाव, येवला, नांदगाव, निफाड, चांदवड, व नाशिक विभागातून लिफ्टिंगसाठी मालाची खरेदी करतो. तरी या विभागातील पोल्ट्री उत्पादक शेतकरी व ओपन पोल्ट्री फार्मर यांनी आमच्या 9067676490 या नंबरवर पक्षी संख्या, वय, वजन पूर्ण पत्ता व मोबाइल नंबर चा WHATSAPP मेसेज करून चौकशीसाठी संपर्क करावा. त्यानुसार मेसेजद्वारे रिप्लाय करून किंवा आवश्यक असल्यास फोन करून आमच्या कडून संपर्क साधला जाईल. त्याचप्रमाणे इतर विभागातील पोल्ट्री फार्मर 9067676490 या मोबाइल नंबरवर WHATSAPP मेसेज मार्फत चौकशी करू शकतात.
 सप्लाय एरीयाआमच्या कडून सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, धावडा या परिसरातील चिकन दुकानांना योग्य भावात पोहच सुविधे सह सर्व प्रकारच्या कोंबड्यांचा माल पुरवला जातो. अधिक महितीसाठी 9067676490 या मोबाइल नंबरवर WHATSAPP मेसेज किंवा फोन करून संपर्क साधावा.
अत्यंत महत्वाचे..... 🙏👉 ✅ कृपया WhatsApp मेसेज चा वापर करावा. किंवा खालील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट पोस्ट करावी....  ✅  कृपया👉❌ फोन कॉल करू नये ही विनंती.. ❌🙏  


अ. मलिक. ट्रेडर्स , धावडा   

अ. मलिक. ट्रेडर्स , धावडा , ता. भोकरदन, जिल्हा जालना ब्रॉयलर बर्ड ट्रेडर्स & सप्लायर्स




Comments