कुकूटपालन प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र ( पायरेन्स ) बाभळेश्‍वर


🐔 🐓 कुकूटपालन प्रशिक्षण 🐔 🐓 कृषी विज्ञान केंद्र ( पायरेन्स ) बाभळेश्‍वर येथे सोमवार दिनांक 20 मे 2019 पासून तीन दिवस कालावधीचे सुधारित कुकूटपालन याविषयी ग्रामीण युवक युवतीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये 🐓🐔 कोंबड्यांच्या जाती 🐔🐓 💉 कोंबड्यांमधील विविध रोग आणि उपचार 💉 🍗🍖 मटणासाठी कोंबडी पालन 🍗🍖 📖📖 प्रकल्प अहवाल तयार करणे 📖📖 🤝🏻 मार्केटिंग 🤝🏻 🏠 शेड उभारणी 🏠 यासारख्या विषयावर तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण 30 प्रशिक्षार्थी करीता आहे. तरी इच्छुक आणि गरजूंनी केंद्राशी प्रवेशासाठी (02422) 252414/253612 या फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे